

Immediate River Desilting
sakal
कोल्हापूर : जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ गेल्या दहा वर्षांपासून काढलेला नाही. त्यामुळे सरासरी पाऊस झाला तरी महापूर येतो. या महापुरामुळे घरे, दुकाने आणि शेतीचे मोठे नुकसान होते. शासनाला कोट्यवधीची नुकसानभरपाई द्यावी लागते.