

Traffic congestion and accident-prone junctions in Kolhapur city.
sakal
कोल्हापूर : शहरातील वर्दळीच्या ठिकाणी होणाऱ्या अपघातांनी शहरवासीयांच्या मनात एक भीतीच निर्माण केलेली आहे. सायबर चौक, गंगावेस, उमा टॉकीज चौक या ठिकाणी घडलेल्या अपघातांमुळे जीव गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना सावरणे आजही मुश्कील होत आहे.