

Kshirsagar Warns Contractors
sakal
कोल्हापूर : किती खाणार, खाऊन-खाऊन पोट फुटेल. कोट्यवधींची कमाई तुम्ही करणार व आमची अब्रू का घालवता? कामे दर्जेदार, वेळेत का होत नाहीत, अशा शब्दांत आमदार राजेश क्षीरसागर यांनी १०० कोटींच्या रस्ते कामातील ठेकेदार, सल्लागारांवर आगपाखड केली.