

RTO officials inspect schoo
sakal
कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे (आरटीओ) एप्रिल २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान स्कूल बसेसच्या झालेल्या पुनर्तपासणीत तीस स्कूल बसेसवर कारवाई करण्यात आली आहे. सीसीटीव्ही व अटेंडंट नसल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आली आहे.