Sakal Global Flower Festival in Kolhapur : फुलांचा महोत्सव नादच खुळा, डोळ्यांचं पारणंच फिटलं! 'सकाळ'च्या ग्लोबल फ्लॉवर फेस्टिव्हलला निसर्गप्रेमींची तुडुंब गर्दी

Sakal Global Flower Festival in Kolhapur Attracts Students : कोल्हापुरातील सकाळ ग्लोबल फ्लॉवर फेस्टिव्हलमध्ये विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी फुले, वनस्पती विज्ञान, परागीभवन, प्रकाश संश्लेषण आणि पर्यावरण संवर्धनाचा अनुभव घेतला.
Sakal Global Flower Festival in Kolhapur

Sakal Global Flower Festival in Kolhapur

esakal

Updated on: 

कोल्हापूर : ‘भावा, किती रंगांची ही फुलं! फोटो कुठं कुठं काढायचं? फुलांचा महोत्सव नादच खुळा! डोळ्यांचं पारणंच फिटलं. पुस्तकातलं विज्ञान इथं प्रत्यक्ष बघायला मिळालं. आता घरात पण अशीच फुलं फुलवायची’, अशा प्रतिक्रिया व्यक्त करत विद्यार्थ्यांची मने आज प्रदर्शनात (Global Flower Festival Kolhapur news) रमली. निमित्त होते ‘सकाळ ग्लोबल फ्लॉवर फेस्टिव्हल’चे. दरम्यान, फुलांचे रंग, सुगंध अन् विविधता अनुभवतानाच वनस्पतींची माहिती, विज्ञानाची गोडी व पर्यावरण जपण्याचा संदेश देणारे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी निसर्गाची शाळा ठरले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com