leopard spotted in Satave Kolhapur : आरळे-शहापूर रस्त्यावर दोन बछड्यांसह बिबट्याचा वावर; तरुणांनी कॅमेऱ्यात कैद केला थरारक व्हिडिओ

Leopard Spotted With Two Cubs in Satave : सातवे परिसरात दोन बछड्यांसह बिबट्याचे भरदिवसा दर्शन झाले. रस्त्यालगत बिबट्या दिसल्याने शेतकरी, वाहनधारक आणि ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
Kolhapur leopard news

Kolhapur leopard news

esakal

Updated on: 

सातवे (कोल्हापूर) : आरळे-शहापूर ओढ्याच्या कॉर्नर रोड परिसरात सोमवारी सकाळी बिबट्या दोन बछड्यांसह दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. कॉलेजवरून परतणाऱ्या केदार पायमल, पवन उजगावकर व सुमित शिंदे या तरुणांना बिबट्या व त्याचे दोन बछडे रस्त्यालगत (leopard with two cubs in Kolhapur) दिसली. पायमल यांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात बिबट्या चित्रीकरण केले.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur Leopard Sighting
leopard sighting on Phulewadi Lakshatirth road in Kolhapur
Karad Leopard Rescue Operation Five Month Old Leopard Trapped Near Apartments Safely Rescued By Forest Officials
Karad Leopard Incident
Marathi News Esakal
www.esakal.com