Gokul Election 2026 : 'गोकुळ निवडणूक बिनविरोधसाठी प्रस्ताव नाही, आम्ही सर्व जागा लढवणार'; सतेज पाटलांची मोठी घोषणा, 'महायुती'वरही साधला निशाणा

Satej Patil statement on Zilla Parishad : सतेज पाटील यांनी जिल्हा परिषद निधीवरून महायुतीवर टीका केली. गोकुळ निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Satej Patil statement on Gokul election

Satej Patil statement on Gokul election

esakal

Updated on

कोल्हापूर : जिल्हा परिषद, महापालिका सभागृह अस्तित्वात येऊन सात ते आठ महिने झाले, तरीही विरोधी राहू दे, पण सत्ताधारी सदस्यांना रुपयाचाही निधी मिळालेला नाही. त्यामुळे प्रचंड नाराजी (Satej Patil Kolhapur) आहे. याउलट महायुतीचे दहा आमदारच जिल्हा परिषद सदस्यांच्या हक्काचा हा निधी हिसकावून नेत असल्याने महायुतीच्या सदस्यांना सत्तेत आल्याचा पश्चाताप होत असल्याची टीका आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com