Kolhapur Schools Action : वेतन अनुदानासाठी 85 शाळा कायमस्वरूपी अपात्र; राज्य शासनाचा दणका; 'या' 48 तुकड्यांचा समावेश

Why are Kolhapur schools declared ineligible? : कोल्हापूर विभागातील ८५ शाळा आणि ४८ तुकड्या शासनाने वेतन अनुदानासाठी कायम अपात्र ठरवल्या. सुधारित निकषांनुसार पात्र शाळांना टप्प्याटप्याने अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
What is Maharashtra school grant policy?

What is Maharashtra school grant policy?

esakal

Updated on

कोल्हापूर : वेळोवेळी झालेल्या मूल्यांकन प्रक्रियेत वारंवार अपात्र ठरलेल्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना राज्य शासनाकडून कारवाईचा दणका बसला (Kolhapur Schools Action) आहे. शासनाने कोल्हापूर विभागातील ८५ शाळा आणि कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेच्या ४८ तुकड्या वेतन अनुदानासाठी कायमस्वरूपी अपात्र घोषित केल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com