Kolhapur Schools And PHC : कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना ‘अच्छे दिन’; १२८% वाढीव निधीची मोठी घोषणा

Development Fund : कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी मोठा निधी मंजूर झाल्याने शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत १२८ टक्के वाढीव निधी, ४० आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीला १६ कोटी रुपये
School and PHC development fund 

School and PHC development fund 

sakal

Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यातील आंगणवाडी, माध्यमिक शाळा यांच्या दुरुस्तीसाठी गेल्यावर्षीपेक्षा १२८ टक्के जास्त निधीची तरतूद केली आहे, तर ४० प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी १६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शाळा आणि आरोग्य केंद्रांना अच्छे दिन येणार आहेत. आज झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com