

Kolhapur School
sakal
कोल्हापूर: जिल्ह्यातील सुमारे २५ शाळांमध्ये वीजपुरवठा होत नाही. तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्ट वर्गखोली, डिजिटल शिक्षण, ऑनलाईन उपक्रमांची चर्चा सुरू असताना जिल्ह्यातील काही प्राथमिक शाळांमध्ये मात्र अद्याप वीजपुरवठा उपलब्ध नाही, ही बाब चिंताजनक मानली जात होती.