Kolhapur Jaggery Market : शाहू मार्केट यार्डात रोज आठ हजार गूळ रव्यांची आवक; प्रतिक्विंटल 5900 ते 5300 रुपये भाव, गणेशोत्सवसाठी मागणी वाढली

Kolhapur Jaggery Market Sees Sudden Rise in Arrivals : कोल्हापूरच्या शाहू मार्केट यार्डातील गूळ बाजारात आवक आणि भाव वाढले आहेत. प्रथमश्रेणी गुळाला ५९०० रुपये, तर लहान गुळाला ५३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
Kolhapuri Jaggery Prices Rise

Kolhapuri Jaggery Prices Rise

esakal

Updated on

कोल्हापूर : शेती उत्पन्न बाजार समितीच्या शाहू मार्केट यार्डातील गूळ बाजारपेठेत गुळांची आवक आणि भाव अचानक वाढले आहेत. जवळपास आठ हजार रव्यांची रोजची आवक (Kolhapur Jaggery Market) झाली. त्याचे सौदेही दिवसाआड होत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com