IIT Audit For Shendapark Hospital : शेंडापार्कमधील शासकीय रुग्णालयाच्या बांधकामाचे होणार 'आयआयटी' ऑडिट! मंत्री हसन मुश्रीफांचा मोठा निर्णय, बिले रोखली

Hasan Mushrif Reviews Shendapark Super Specialty Hospital Project : शेंडापार्क येथील ११०० बेडच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामाची मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाहणी केली. गुणवत्तेसाठी आयआयटीमार्फत थर्ड पार्टी ऑडिट करूनच कंत्राटदारांना बिले अदा करण्यात येणार आहेत.
Hasan Mushrif hospital inspection Kolhapur

Hasan Mushrif hospital inspection Kolhapur

esakal

Updated on

कोल्हापूर : शेंडापार्क येथे सुरू असलेल्या शासकीय सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम दर्जेदार व गुणवत्तापूर्णच होईल. तरीही येथील विविध इमारतींच्या बांधकामाचे आयआयटीमार्फत थर्डपार्टी ऑडिट करणार (Shendapark Hospital IIT third party audit) आहे. त्यानंतरच संबंधितांना बिले देण्यात येतील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Hasan Mushrif Maharashtra road condition statement
Bombay High Court bench in Kolhapur latest update
Hasan Mushrif on Sunetra Pawar
Kolhapur Cooperative Politics Latest Update
Marathi News Esakal
www.esakal.com