

Gaur herds damage sugarcane and fodder crops in farmlands near Shirgaon.
sakal
शिरगाव : पुंगाव, शिरगाव, मुसळवाडी परिसरात गेले काही दिवस गव्यांच्या कळपाकडून पिकांचे नुकसान सुरू आहे. परिसरात गव्यांचा कळप सातत्याने फिरत असून, काबाडकष्ट करून पिकविलेल्या पिकांचे नुकसान करीत आहे.