Kolhapur subsidy : ‘शिवभोजन’ केंद्रांवरच उपासमारीची वेळ ; आठ महिन्यांपासून अनुदान रखडले; ५६ केंद्रांचे ५.५० कोटी थकीत

Shiv Bhojan Scheme : गरिबांना केवळ १० रुपयांत पोटभर अन्न देणारी शिवभोजन योजना अनेकांसाठी जीवनाचा आधार ठरली आहे. मात्र आता हीच योजना चालवणाऱ्या केंद्रचालकांवर आर्थिक संकट ओढावले आहे.
Shiv Bhojan centers in Kolhapur

Shiv Bhojan centers in Kolhapur

sakal

Updated on

गारगोटी : ‘राज्यातला एकही नागरिक उपाशीपोटी झोपू नये, या उदात्त भावनेतून सुरू झालेल्या शिवभोजन योजनांतर्गत चालणाऱ्या शिवभोजन केंद्रचालकांवरच आज उपासमारीची वेळ आली आहे. गरिबांच्या ताटात दररोज अन्न वाढणाऱ्या हातांनाच स्वतःच्या उदरनिर्वाहाची चिंता भेडसावत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com