

Kolhapur businessman end of life
esakal
businessman found dead in shop : नागाळा पार्कातील लॉन्ड्री व्यावसायिक रवींद्र गुंडोपंत शिंदे (वय ५०, रा. विशाळगडकर कॉम्प्लेक्स) यांनी स्वतःच्या दुकानाच गळफास घेतला. आज सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह खाली उतरवला. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली.