

Shocking! Child Found Dead After Parents Left for Farm
esakal
Kolhapur Heartbreaking Incident News : कळवीकट्टे (ता. गडहिंग्लज) येथील एका अल्पवयीन शाळकरी मुलाने राहत्या घरातील लाकडी तुळईला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. सुशांत रवींद्र पाटील (वय १५) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.