Family Attack News : अक्षयने पळून जायला मदत केली म्हणून, जावेद, उमरान, सादीक, आलमसह अनेकांनी घरच्यांना बेदम मारलं अन्, कोल्हापुरातील घटनेने खळबळ

Kolhapur Violence Case : कनवाड (ता. शिरोळ) येथील प्रेमीयुगुलाला पळून जाण्यास मदत केल्याच्या संशयावरून मदत करणाऱ्या युवकाच्या घरावर बारा जणांनी हल्ला केला. या हल्ल्यात सहा जण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.
Family Attack News
Family Attack Newsesakal
Updated on

Kolhapur Crime : कनवाड (ता. शिरोळ) येथील प्रेमीयुगुलाला पळून जाण्यास मदत केल्याच्या संशयावरून मदत करणाऱ्या युवकाच्या घरावर बारा जणांनी हल्ला केला. या हल्ल्यात सहा जण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, याप्रकरणी अकरा संशयितांना शिरोळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com