

Murder Case Intensifies as Cash
sakal
कोल्हापूर : सिद्धू बनवी हा खडी भरण्यासह मिळेल ती कामे करीत होता. दोन महिन्यांपासून गोकाक येथील मूळ गावी एका हॉटेलमध्ये त्याने काम केले होते. तिथून कोल्हापूरला येताना त्याच्याजवळ रोख ३० ते ४० हजारांची रक्कम होती. तसेच दोन मोबाईलही होते, अशी माहिती नातेवाइकांनी दिली.