solar fencing subsidy online application Maharashtra
esakal
चंदगड : वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना सौर अथवा जलविद्युत भारित तारेचे कुंपण उभारण्यासाठी शासनाकडून अनुदानाची योजना राबविण्यात येत (Kolhapur farmer subsidy news) आहे. मात्र, या योजनेच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत कोल्हापूर जिल्ह्याचाच समावेश नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.