
Yogeshkumar Gupta SP Kolhapur : आंतरजिल्हा बदलीसाठी पोलिसाकडून ३० हजारांची खंडणी घेतल्याप्रकरणी पोलिस मुख्यालयातील मुख्य लिपिक संतोष पानकर व मध्यस्थी करणारी कॉन्स्टेबल धनश्री जगतापवर गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्यालयातील वेगवेगळ्या शाखांमध्ये असे प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आल्याने याची दखल पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी घेतली.