Government Funding Expected for Key Civic Projects
sakal
कोल्हापूर
Kolhapur News : ४२ गावांना विकासाचा नवा मार्ग; कोल्हापूर प्राधिकरणाला ‘विशेष नियोजन प्राधिकरण’चा दर्जा मिळण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे सुपुर्द
Government Funding Expected for Key Civic Projects : विशेष नियोजन दर्जामुळे ४२ गावांचा स्वतंत्र विकास आराखडा तयार होणार; निधीअभावी रखडलेली कामे गती घेणार
कोल्हापूर : कोल्हापूर शहराला लागून असलेल्या ४२ गावांसाठी स्थापन कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाला ‘विशेष नियोजन प्राधिकरण’चा दर्जा देण्यात येणार आहे. त्याचा प्रस्ताव आज शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज येथे दिली.

