Kolhapur ST : कोल्हापुरात एसटीच्या १८ हेक्टर जागेचा पुनर्विकास; शासन-महामंडळाचा उपक्रम; ९८ वर्षांच्या भाडेकरार, ‘बीओटी’ तत्त्‍वावर सुविधा

Land Redevelopment : कोल्हापुरातील एसटी महामंडळाच्या मोकळ्या आणि अतिरिक्त जागांच्या विकासासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील सुमारे १८ हेक्टर जागेचा ‘बीओटी’ तत्त्वावर पुनर्विकास केला जाणार असून या प्रकल्पातून आधुनिक बसस्थानके, व्यापारी संकुले आणि विविध सेवा सुविधा उभारल्या जाणार आहेत.
An ST bus depot area

An ST bus depot area

sakal

Updated on: 

कोल्हापूर : एसटी महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त व मोकळ्या जागांचा ९८ वर्षांच्या भाडेकरारावर देऊन त्यांचा पुनर्विकास करण्याची योजना आहे. या योजनेच्या सुधारित प्रकल्पास शासनाने मंजुरी दिली आहे. राज्यभरात एसटी महामंडळाच्या १५०० हेक्टरहून अधिक जागा आहेत. यात कोल्हापुरातील १८ हेक्टर जागेचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur Moneylending Crime
Kolhapur Sewage Projects : मुदत संपली तरी, अद्याप काम सुरूच नाही शंभर कोटींच्या सांडपाणी प्रकल्पांना गती मिळेना; प्रशासकीय काळातील मंजुरी
Nalganga Wainganga Project
Kolhapur 10 Km Flyover Project Details
Marathi News Esakal
www.esakal.com