

Supreme Court Guidelines
sakal
कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरातील शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा, दवाखाने, क्रीडासंकुले, बसस्थानक, रेल्वेस्टेशन, धार्मिक स्थळे, हेलीपॅड, विमानतळ आदी सर्व सार्वजनिक ठिकाणांवरील भटकी कुत्री सुरक्षित शेल्टरमध्ये नेण्याचे आदेश आहेत, त्यानुसार प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, महापालिका याबाबत ठोस उपाययोजना करत आहे.