

street lights failing despite LED project
sakal
कोल्हापूर : शहरातील पथदिवे म्हणजे दिव्याखाली अंधारच म्हणावा लागेल. सुमारे ३८ हजार पथदिवे असूनही शहर रात्री अंधारमय असल्याचेच चित्र आहे. यामुळे ‘सीसीटीव्ही’त चोरांच्या किंवा गैरप्रकार करणाऱ्यांचे चेहरे स्पष्टपणे दिसत नाहीत.