Kolhapur Street Vendors : कमिटी, धोरण कागदावर; फेरीवाले वाऱ्यावर; व्यवसायासाठी हक्काच्या जागा, अद्याप निश्‍चित नाहीत; कारवाईची भीती कायम

Hawker Zones : राष्ट्रीय स्ट्रीट वेंडर्स कायदा लागू होऊन अनेक वर्षे उलटली असली तरी कोल्हापूर शहरातील फेरीवाल्यांच्या समस्या अजूनही कायम आहेत. शहरात सुमारे १२ हजार फेरीवाले व्यवसाय करत असताना त्यांच्यासाठी हॉकर्स झोन निश्चित झालेले नाहीत.
Street vendors continue business

Street vendors continue business

sakal

Updated on

कोल्हापूर : राष्ट्रीय फेरीवाला कायदा होऊनही फेरीवाल्यांच्या व्यवसायासाठी हक्काच्या जागा अद्याप निश्‍चित झालेल्या नाहीत. टाऊन वेंडिंग कमिटीसाठी निवडणुका होऊनही कमिटीची स्थापना झालेली नाही. शहरात एकूण १२ हजार फेरीवाल्यांची संख्या सांगण्यात येत असून, पैकी नोंदणीकृत फेरीवाल्यांचा आकडा पाच हजार ६३० इतका आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com