Kolhapur student life end : डॉक्टर व्हायचं स्वप्न, एकुलत्या एक अथर्वला बारावीत कमी गुण मिळाले अन् उचललं टोकाचं पाऊल; कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

Student Ends Life : कोल्हापुरात बारावीत कमी गुण मिळाल्याने डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिल्यामुळे विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना.
Kolhapur student life end exam pressure

Kolhapur student life end exam pressure

esakal

Updated on

Kolhapur student death : बारावी परीक्षेत कमी गुण पडल्याच्या नैराश्येतून अथर्व ऊर्फ श्री सुहास पाटील (वय १९, रा. राजोपाध्येनगर, मूळ रा. राशिवडे खुर्द, ता. राधानगरी) याने राहत्या खोलीत स्लॅबच्या हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com