

Kolhapur Collector Amol Yedge chairs district-level review meeting on sugarcane workers’ welfare.
sakal
कोल्हापूर : ‘जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊसतोड मजुरांना जास्तीत जास्त सुविधांचा लाभ द्यावा. तसेच यामध्ये आचारसंहितेची अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी’, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज येथे दिले.