Kolhapur unauthorized construction demolition drive
esakal
कोल्हापूर : नोटिसींची मुदत संपल्याने सोमवारी (ता. २२) तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेकडून जेसीबी चालवला जाणार आहे. तीन होर्डिंग्ज पाडून काल सायंकाळीच त्याचा ट्रेलरही दाखवण्यात आला.