

Teachers Demand Removal of Restrictive Approval
sakal
कोल्हापूर : संच मान्यतेमधील जाचक अटी दूर करा, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी केली. त्यांनी या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आज धरणे आंदोलन केले.