

Tehsildar Promotions in Kolhapur District
sakal
कोल्हापूर: जिल्ह्यातील पाच तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली, तर सहा नायब तहसीलदारांना तहसीलदार म्हणून पदोन्नती दिली गेली. यातील बहुतांश जणांची बदली जिल्ह्याबाहेर झाली असून, त्यांच्या जागी नवे अधिकारी आले आहेत.