दर्शन घेणाऱ्या भाविकांचा आकडा दररोज जवळपास पाऊण लाखापर्यंत पोहोचत होता. त्यासाठी अनेकांनी शनिवार, रविवारला जोडून सुटी घेतली होती. त्यामुळे शनिवारी, रविवारी दोन्ही दिवस पर्यटकांची असंख्य वाहने शहरात आली होती.
Kolhapur The city was bustling with tourists parking full holiday planningSakal
कोल्हापूर : सुटीचे दिवस पकडून देवदर्शन, भटकंतीसाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांमुळे शहर गजबजून गेले. महापालिकेबरोबरच ठिकठिकाणची पार्किंग फुल्ल होती. प्रजासत्ताक दिनाच्या दरम्यान पर्यटकाची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.