
High Court Expansion Maharashtra : ‘कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच होण्यासाठीची अधिसूचना लवकरच निघणार आहे. त्यासाठीच्या शेंडा पार्कमधील किंवा कृषी महाविद्यालयातील जागेबाबत पंधरा दिवसांत निर्णय होईल’, अशी माहिती आमदार अमल महाडिक यांनी आज येथे दिली.