Kolhapur Tourists Fraud : एजंटांच्या रनिंग कमिशनच्या जाळ्यात पर्यटक अडकले; जादा भाडे, खराब वस्तू आणि फसवे दर्शनामुळे कोल्हापूरची प्रतिमा मलिन
Running Commission Scam : अंबाबाई मंदिरात मोफत दर्शन असूनही ‘व्हीआयपी दर्शन’च्या नावाखाली पैसे उकळणारे एजंट; पर्यटन तज्ज्ञांचा इशारा शहराच्या प्रतिष्ठेला मोठा धोका
कोल्हापूर : शहरात अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. रेल्वेस्थानकावर उतरताच त्यांना काही एजंट गाठतात. त्यांच्या दर्शनाची आणि निवासाची चांगली व्यवस्था करतो, असे सांगतात. त्यांना यात्री निवासात नेतात.