

Private Parking Spaces
sakal
कोल्हापूर : कोल्हापूरचे पर्यटन वाढले पाहिजे. त्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यापासून ते तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यापर्यंत प्रयत्न सुरू आहेत. असे असले तरी येणाऱ्या पर्यटकांकडून रोज होणारी अंदाजे तीन ते पाच लाखांची कर वसुली आहे.