
स्कूटरचे पेट्रोल संपले, गाडी ढकलत आणताना मृत्यूने गाठले; एसटीच्या धडकेत एक जण ठार
esakal
Bus Scooter Accident Kolhapur : कोल्हापूर-गारगोटी राज्य महामार्गावर कात्यायनीजवळ पॉवर ग्रीड रोड परिसरात आल्यानंतर स्कूटरचे पेट्रोल संपले, ढकलत आणताना एसटीने समोरून धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. सतीश लक्ष्मण धोंडफोडे (वय ५०, रा. आदिनाथनगर, कळंबा रोड, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे.