Kolhapur Flood Rescue : शाहूंच्या भूमीत क्रांतिकारी पाऊल! पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सज्ज झाली देशातील पहिली तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापन टीम, तुम्हीही कराल सॅल्यूट

India first transgender flood rescue team : कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने देशातील पहिली तृतीयपंथीय आपत्ती व्यवस्थापन टीम तयार केली आहे.
India first transgender flood rescue team

India first transgender flood rescue team

esakal

Updated on

कोल्हापूर : समाजातील प्रत्येक घटकाने आपत्तीच्या काळात मदतीसाठी पुढे यावे, या उद्देशाने कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यात देशातील पहिली तृतीयपंथीय आपत्ती व्यवस्थापन टीम तयार करण्यात येत असून, ही टीम आगामी पूरस्थितीत (Kolhapur flood rescue) बचावकार्य करण्यासाठी सज्ज होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com