Uday Samant demands SIT probe into viral audio clip
esakal
कोल्हापूर : मनोज जरांगे-पाटील यांनी व्हायरल केलेल्या ऑडिओ क्लिपची उच्चस्तरीय चौकशी करून आवाजाची सत्यता तपासली पाहिजे, अशी मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत (Manoj Jarange Patil viral audio clip controversy) केली. या प्रकरणाची एसआयटी चौकशी केली पाहिजे, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली असल्याचे त्यांनी सांगितले.