Kolhapur Tunnel Project : कोल्हापुरात भुयारी मार्ग होणार, शिवाजी स्टेडियम ते अंबाबाई मंदिरापर्यंत असणार भुयारी मार्ग

Kolhapur development news : कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शिवाजी स्टेडियम ते अंबाबाई मंदिरापर्यंत भुयारी मार्ग उभारण्याचा मोठा प्रकल्प प्रस्तावित आहे.
Shivaji Stadium to Mahalaxmi Temple tunnel Kolhapur news

Shivaji Stadium to Mahalaxmi Temple tunnel Kolhapur news

esakal

Updated on

Kolhapur underground road : ‘छत्रपती शिवाजी स्टेडियमचे नूतनीकरण करून तेथून अंबाबाई मंदिरापर्यंत भुयारी मार्ग केला जाणार आहे. स्टेडियमच्या तळघरात पार्किंग करून तेथून अंबाबाई मंदिरात जाण्यासाठी भुयारी मार्गाचा वापर केला जाईल. याबाबतचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Prakash Abitkar Ambabai temple conservation news
Rat causes electrical short circuit in train
Mahalaxmi Express Fire mumbai kolhapur
Ambabai Temple conservation work allegations
Marathi News Esakal
www.esakal.com