Kolhapur Crime
esakal
कोल्हापूर : येथील विश्व पंढरी ते ऑफिस स्टेडियम (Kolhapur Stadium Road) या मार्गावर एका खांबाला बांधलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह मिळून आला. मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडल्याचा अंदाज आहे. 30 ते 35 वयोगटातील तरुणाचा हा मृतदेह असून त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.