Political Parties Highlight Duplicate

Political Parties Highlight Duplicate

sakal

Kolhapur Politics : गोलमाल है भाई गोलमाल! कोल्हापूर महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत सावळा गोंधळ, आयुक्त के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या...

Political Parties Highlight Duplicate : एका कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या प्रभागात, माजी नगरसेवकाचे व त्याच्या कुटुंबांतील सदस्यांची नावे दुसऱ्या प्रभागात, एका पत्त्यावर तब्बल ३०० ते ४०० नावे, काही ठिकाणी चुकीचे-अपूर्ण पत्ते, पूर्ण भाग यादीच दुसऱ्या प्रभागात गेलेली
Published on

कोल्हापूर : एका कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या प्रभागात, माजी नगरसेवकाचे व त्याच्या कुटुंबांतील सदस्यांची नावे दुसऱ्या प्रभागात, एका पत्त्यावर तब्बल ३०० ते ४०० नावे, काही ठिकाणी चुकीचे-अपूर्ण पत्ते, पूर्ण भाग यादीच दुसऱ्या प्रभागात गेलेली, शेजारच्या प्रभागात नव्हे तर त्याच्यापलीकडील प्रभागात काही भागांची नावे, मराठी नागरिकाच्या नावावर मुस्‍लिम नागरिकाचे नाव, ग्रामीणमधील नावे शहरात, एक नाव दुबार नव्हे तीन-तीन वेळा आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com