

Rising Voter List Objections
sakal
कोल्हापूर : मतदार यादीतील हरकती आलेल्या मतदारांना शोधता शोधता बीएलओंच्या नाकीनऊ येत आहे. जुने मतदार आपल्या प्रभागात ठेवण्यासाठी अनेकांनी हरकती नोंदवल्या आहेत. मतदारांचा जो मूळ पत्ता आहे, तिथे ते सापडतच नसल्याने शोध घ्यावा लागत आहे.