

Residents rely on water tankers
sakal
कोल्हापूर : महावितरणचे काम संपल्यानंतर मंगळवारी रात्री सुरू केलेल्या थेट पाईपलाईन योजनेत तसेच त्यापाठोपाठ शिंगणापूर योजनेतही नादुरुस्ती उद्भवली. त्यामुळे आज दुपारपर्यंत शहरातील निम्म्याहून अनेक भागात पाणी टंचाई जाणवली.