

Heartbreaking Accident in Kolhapur: Woman Drowns After Two-Wheeler Plunges Into Well, Husband Survives Narrowly
esakal
करवीर तालुक्यातील दर्याचे वडगाव येथे रविवारी रात्री एका दुर्दैवी अपघातात ३० वर्षीय विवाहितेचा बुडून मृत्यू झाला. तिचे पती मात्र केवळ थोडक्यात बचावले. डोळ्यात कचरा गेल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली.