

Daily 13,000 Small Jaggery Trades
sakal
कोल्हापूर : यंदा कोल्हापूरच्या घाऊक गूळ बाजारपेठेत गुळाला चांगला भाव मिळत आहे. लहान गुळाची आवक वाढू लागली आहे. दररोज किमान १३ ते १५ हजार लहान गूळ रव्यांचे सौदे होत आहेत. त्याचा भाव जवळपास ४ हजार ते ४ हजार ५०० रुपये क्विंटल भाव आहे. मोठ्या गुळाची आवक अद्याप कमीच आहे.