

woman bites lady police officer in Kolhapur
esakal
Kolhapur crime news : मद्यधुंद अवस्थेत भररस्त्यात धिंगाणा घालणाऱ्या तरुणीने महिला पोलिसाचा चावा घेतल्यामुळे पोलिसांनी तिच्यावर आज गुन्हा दाखल केला. संयोगिता प्रताप शिंदे (वय २५ रा. अंबाई टँक, रंकाळा) असे तिचे नाव आहे. करवीर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला.