Kolhapur Zilla Parishad : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ५० कोटींच्या बजेटला हिरवा कंदील; विकासकामांना मिळणार गती

administrative budget : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीच्या अंदाजपत्रकाला अखेर प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सुमारे ५० कोटींच्या या बजेटमुळे विकासकामांना चालना मिळणार.
₹50 crore budget

₹50 crore budget

sakal

Updated on

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुमारे ५० कोटींचे अंदाजपत्रक प्रस्तावित करण्यात आले. मात्र, अर्थसंकल्प मंजुरीसाठी आवश्यक असलेला कालावधी उपलब्ध नसल्याने तांत्रिक कारणास्तव अर्थसंकल्पास प्रशासकीय मान्यता दिल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी आज दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com