

Kolhapur ZP Congress candidate leading
esakal
Kolhapur Political News Today : Kolhapur political news today : कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत अनेक मतदारसंघांमध्ये चुरशीचे चित्र पाहायला मिळत असून काही ठिकाणी आघाडी स्पष्ट झाली आहे. भादोले-जिल्हापरिषद मतदार संघातून सोनाली सावंत -काँग्रेस विजयी
तर पंचायत समिती
भादोले -कपिल पाटील -काँग्रेस विजयी
टोप-मुकुंद पाटील -जनसुराज्य विजयी झाले आहेत. तर दत्तवाड पंचायत समिती गणात दत्तवाड बंडू चौगुले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विजयी झाले आहेत.