

Celebrations erupt as MahaYuti candidates
sakal
कोल्हापूर : मंत्र्यांसह खासदार, आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आणि मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत आज महायुतीने वर्चस्व प्रस्थापित केले. ५० जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. एकट्या काँग्रेसने महायुतीला टक्कर देत ग्रामीण भागात अजूनही काँग्रेसच भारी असल्याचे सिद्ध करत १५ जागांवर विजय मिळवला.