
Kolhapur Zilla Parishad
esakal
Kolhapur Zp Politics : राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण आज जाहीर झाले. कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहे. जिल्ह्यातील राजकारणात नव्या घडामोडींना वेग येणार आहे.