Kolhapur ZP : जिल्हा परिषदेत सत्तासमीकरणाची रंगत; अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर उपाध्यक्षपदावर महायुतीत तडजोडींची शक्यता

Politics : कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीनंतर आता सत्तासमीकरणाची खरी रंगत सुरू झाली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विविध समित्यांच्या सभापती पदांसाठी महायुतीतील घटक पक्षांमध्ये तडजोडीचे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.
Zilla Parishad election

Zilla Parishad election

sakal

Updated on

कोल्हापूर : जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्तासमीकरणासाठी जोडण्या सुरू झाल्या आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विविध विषय समित्यांच्या सभापती पदांवर कोणाची वर्णी लागणार यावरून महायुतीतील अंतर्गत राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com